लिखाणातल्या चुका `थरथरून` सांगणारा पेन!

Last Updated: Tuesday, February 5, 2013, 16:51

व्याकरणात तुम्ही थोडे अडखळता... पण, चूक नेमकी काय झालीय ते लक्षात येत नाही. अशावेळेस कुणाची तरी मदत घ्यावी लागते. होय ना! पण, आता तुम्ही स्वत: ही चूक दुरुस्त करू शकता आणि अशी चूक तुमच्या लक्षात आणून देणार आहे एक ‘पेन’...