विमान हवेत; पायलट मात्र झोपेत!

Last Updated: Saturday, September 28, 2013, 18:50

विमानाचे उड्डाण सुरूंय आणि पायलट झोपले तर? हे अकल्पित घडलंय ब्रिटिश एअरलाईन्सच्या एका विमानात!

नवी दिल्लीत चार विमानांची टक्कर टळली

Last Updated: Thursday, November 8, 2012, 08:40

नवी दिल्लीतील इंदिरा गांधी विमानतळावर आज सकाळी ७ वाजता चार विमानांची टक्कर होण्याची संभाव्य भीषण दुर्घटना सुदैवाने टळली.

राष्ट्रवादीच्या पटेलांचा विमान खरेदी घोटाळा

Last Updated: Saturday, September 22, 2012, 11:27

विमान खरेदी घोटाळा प्रकरणामुळं राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेलांना चांगलेच अडचणीत आलेत. कॅगने ताशेरे ओढल्यानंतर आता सुप्रीम कोर्टानं त्यांना चांगलाच दणका दिलाय. त्यामुळं पटेलांच्या अडचणीत भर पडणार आहे.

मुंबई विमानातळ बंद

Last Updated: Saturday, February 25, 2012, 14:14

मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ आज पाच तास बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे विमानांची सर्व उड्डाणे सकाळी साडेअकरा ते दुपारी साडेचारपर्यंत बंद राहणार आहेत. मुंबई विमानतळ हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोत्तम विमानतळ आहे.

धुक्यामुळे दिल्लीत विमानसेवा विस्कळीत

Last Updated: Wednesday, January 18, 2012, 13:07

दिल्ली शहरात पडलेल्या दाट धुक्यामुळे विमानसेवा विस्कळीत झाली आहे. सुमारे ३० विमानांच्या उड्डाणांच्या वेळेत बदल करण्यात आला तर तीन विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले. यामुळे प्रवाशांचे हाल झाले आहेत.