मुंबईत जागा वाढवा, भाजप कार्यकर्त्यांची मागणी

Last Updated: Wednesday, May 21, 2014, 18:18

विधानसभा निवडणुकांसाठी मुंबईत जास्त जागांची मागणी भाजपनं केली आहे. याबाबत भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी दुजोरा दिला असून ही बाब पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवण्यात येईल. तसंच याबाबत महायुतीतील वरिष्ठ नेते निर्णय घेतील असं शेलार म्हणाले.

उत्तर भारतीयांच्या मतांवर मुंबई भाजपचा डोळा

Last Updated: Wednesday, November 6, 2013, 12:25

मुंबई भाजपकडून मनसेच्या नाकावर टिच्चून राजकीय शक्तीप्रदर्शन सुरूय. उत्तर भारतीयांच्या मतावर डोळा ठेवून मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी छटपूजेनिमित्त संपूर्ण मुंबईत होर्डिंग्ज लावलेत. हे होर्डिंग्ज लावून मुंबई भाजपनं मनसेलाच आव्हान दिलंय.

शोभा डेंचा मेंदू डोक्याच्या बाहेर- आव्हाड

Last Updated: Thursday, August 1, 2013, 07:59

शोभा डेंचा मेदू डोक्याचा बाहेर असल्याची खरमरीत टीका राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी केलीय.

सलमान पुन्हा एकदा कायद्याच्या कचाट्यात?

Last Updated: Tuesday, March 12, 2013, 10:24

बॉलिवूड स्टार सलमान खान याच्या सिक्युरिटी गार्डनं वांद्र्याच्या मच्छिमारांवर केलेली ‘दबंगाई’ चांगलीच महागात पडण्याची शक्यता आहे.