Last Updated: Monday, March 19, 2012, 11:47
स्वित्झर्लंडमधील बॅटमिंटन स्पर्धेत भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने स्वीस ओपन ग्रांप्री गोल्ड स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. सलग दुसर्या वर्षी सायनाने या स्पध्रेचे विजेतेपद पटकावले.
आणखी >>