रेल्वे मारहाण, राज ठाकरेंना जामीन मंजूर

Last Updated: Tuesday, July 10, 2012, 14:37

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मंगळवारी अंबेजोगाई न्यायालया समोर हजर करण्यात आले. आज पंधरा हजार रूपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर राज ठाकरे यांना जामिन मंजूर करण्यात आला आहे .