Last Updated: Tuesday, December 27, 2011, 17:43
तेजस नेरूरकर
‘झी २४ तास’च्या ह्या नवीन वेबसाइट बद्दल, खूप खूप अभिनंदन. उतरोत्तर अशीच भरभराट होवो अशी अशा बाळगतो.एखादा फोटो खूप काही बोलून जातो... तसचं एका फोटोने मला खूप काही मिळवून दिलं, आज ह्याच फोटोग्राफीबद्दल लिहायला मिळतेय याचा आनंद काहीच औरच.....