विमानात सिगारेट पिणं पडलं महाग...

Last Updated: Monday, January 6, 2014, 17:03

विमानात सिगरेट पिण किती महाग पडू शकत हे जर्मनीताल मथियास जॉर्ग या व्यक्तीने या संबंधी कधी विचार देखील केला नसेल. ५४ वर्षीय मथियास जॉर्ग हे सिंगापूर ते ब्रिस्बेन जाणाऱ्या विमानात बसले. विमानात मथियास जॉर्ग यांना सिगरेट पिण्याची तलब लागी आणि त्यांनी विमानातच सिगरेट पेटवण्याचा प्रयत्न केला. साडेसात तासाच्या या प्रवासात जॉर्ग यांनी अनेक वेळा विमानात सिगरेट पिण्याचा प्रयत्न केला.

लंकेने केली अवघ्या ७४ रनमध्ये `कांगारूची शिकार`

Last Updated: Friday, January 18, 2013, 15:09

ब्रिस्बेन वन-डेमध्ये ऑस्ट्रेलिया अवघ्या ७४ रन्सवरच ऑल आऊट झाली आहे. नुआन कुलसेकराच्या भेदक माऱ्यापुढे बलाढ्य कांगारुंच काहीच चालल नाही.

ऑसींची सावध सुरवात, भारत करणार का मात?

Last Updated: Sunday, February 19, 2012, 17:09

भारत वि. ऑस्ट्रेलिया ब्रिस्बेन येथे सुरू असलेल्या वन डे मॅचमध्ये ऑस्टेलियाने प्रथम बॅटींग करत अगदी सावध सुरवात केली आहे. याआधीच्या भारताविरूद्धच्या वनडे मॅचमध्ये टीम इंडियाने ऑसींना लोळवले होते.

टीम इंडिया 'इन फॉर्म'

Last Updated: Sunday, February 19, 2012, 17:09

विनिंग ट्रॅकवर परतलेल्या टीम इंडियाचा मुकाबला ब्रिस्बेनवर ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.कांगारूंना सलग दोन पराभव पत्करावे लागल्यानं त्यांची टीम विजयासाठी प्रयत्न करेल. तर धोनी ब्रिगेड आपली विजयी मालिका कायम राखण्यास आतूर असणार आहे.