काय आज मुंबई इंडियन्स जिंकणार चेन्नईशी?

Last Updated: Wednesday, April 4, 2012, 11:49

आयपीएलच्या ओपनींग मॅचची लढत डिफेंडिग चॅम्पियन्स चेन्नई सुपरकिंग्ज आणि स्टार क्रिकेटपटूंची मांदियाळी असेलल्या मुंबई इंडियन्समध्ये रंगणार आहे. होम ग्राऊंडवर खेळण्य़ाचं ऍडव्हान्टेज चेन्नईला असणारच आहे.