....अरेरे वीणा मलिकाचा 'डर्टी पिक्चर'

Last Updated: Tuesday, July 10, 2012, 12:05

दक्षिण पंथातील संघटन श्रीराम सेनेने दर्टी पिक्चरचा कन्नडमध्ये होणाऱ्या रिमेकमध्ये पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिकाला घेतल्याबद्दल विरोध करीत प्रदर्शन केलं आहे. सेनेचे अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी प्रर्दशन करून वीणा मलिकच्या नावाला विरोध केला आहे.