क्रिकेटमध्ये बीसीसीआयची दादागिरी का नको?

Last Updated: Wednesday, May 15, 2013, 12:03

आंतरराष्ट्रीय राजकारणात प्रचंड पैसा आणि सामरिक ताकद असलेल्या अमेरिकेची दादागिरी चालते आणि ती सगळे जण निमुटपणे सहन करतात... मग क्रिकेटमध्ये बीसीसीआयनं दादागिरी केली, तर खरंच काही बिघडलं का?