'बिच्चारा' गंभीर...

Last Updated: Tuesday, February 14, 2012, 17:17

श्रीलंकेसोबत सुरू असलेल्या वन डे मॅचमध्ये भारताला पाचवा धक्का बसला आहे. सलामीचा बॅट्समन गौतम गंभीर ९१ रनवर रनआऊट झाला. कुलशेखराने त्याला रनआऊट केले.