गोयात रंगतली गझलेची सांज..

Last Updated: Tuesday, January 3, 2012, 15:41

गझल प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी. गझल सागर प्रतिष्टान आणि गोवा कला अकादमी यांच्या वतीने गोव्यात १४ आणि १५ जानेवारीला सहावे मराठी गझल संमेलन रंगणार आहे. ज्येष्ठ गझलकार घनश्याम धेंडे हे या संमेलनाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळणार आहे.

तुम चले जाओगे तो सोचेंगे

Last Updated: Tuesday, October 25, 2011, 09:59

आदित्य नीला दिलीप निमकर
२०११ हे वर्षं कलाक्षेत्रासाठी खरंच खूप अशुभ ठरलं. विशेषतः संगीत क्षेत्राला... भीमसेन जोशीं, श्रीनिवास खळेंसारखे संगीताची दिव्यानुभुती देणारे संगीतकार आपल्यातून गेले. आता भारतीय गज़ल गायकीला स्वर्गीय आवाजाने भारावून टाकणारे जगजीत सिंग स्वर्गस्थ झाले.