Last Updated: Tuesday, June 19, 2012, 07:27
आपल्या जीवनात सेक्सला खूप महत्वाचे स्थान आहे. लैंगिंक जीवनाचा आनंद घेण्यासाठी काही गोष्टींकडे विशेष लक्ष दिले पाहजे. तरच आपला वैवाहिक जीवन आणि आनंद टिकून राहतो. अन्यथा जीवनात कटकटी निर्माण होतात. त्यासाठी काही नियम पाळले तर आपले आयुष्य सुखकर होण्यास मदत होते.