`आयफोन 4' (8 जीबी) : नव्या बाटलीत `जुनी` दारू

Last Updated: Monday, January 20, 2014, 19:56

अॅपलनं भारतात जूना 8 जीबी आयफोन-4 रिलॉन्च केलाय. भारतात या फोनची किंमत २२ हजार ९०० रुपये आहे. सॅमसंगला फाईट देण्यासाठी अॅपलने हा उपदव्याप केल्याचं म्हटलं जात आहे.