सिनियर प्लेयर्सचे निवृत्तीचे संकेत?

Last Updated: Monday, January 16, 2012, 21:32

भारतीय टीममधील सीनियर प्लेअर्सला टप्पा टप्प्यानं नारळ दिला जाऊ शकतो असे संकेत भारताचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनीनं दिलेय..पर्थ टेस्टमध्ये भारताने इनिंगने पराभव झाल्यानंतर, टीम इंडियावर अनेक माजी क्रिकेटर्सनी सडकून टीका केली...

गावस्करांचे भारतीय खेळाडूंवर ताशेरे

Last Updated: Friday, January 6, 2012, 23:37

माजी कर्णधार सुनील गावस्कर सरावाला टांग मारणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंवर कडाडले आहेत. भारतीय खेळाडूंनी आपण क्रिकेट खेळण्यासाठी गेलो आहोत भटकंतीसाठी नाही हे लक्षात ठेवावं अशा शब्दात गावस्करांनी समाचार घेतला. भारताला चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतल्या पहिल्या दोन सामन्यात अपमानास्पद पराभवाचा सामना करावा लागला आहे.