वीज प्रश्ना प्रकरणी सरकार गंभीर

Last Updated: Saturday, October 22, 2011, 15:04

अनंत गाडगीळ
महाराष्ट्राला गेले काही दिवस भेडसावणाऱ्या वीज तुटवड्या मागे अनेक कारणे आहेत. ओरिसातील पूर परिस्थितीमुळे तेथील खाणीतील कोळसा ओला झाला आहे आणि तिथे पंपिंगद्वारे पाण्याचा उपसा करण्यात येत आहे.