प्रिन्स शिवाजी हॉलवरून धुमश्चक्री

Last Updated: Thursday, July 26, 2012, 07:31

कोल्हापूरातील शाहु महाराजांनी आपल्या मुलांच्या स्मरणार्थ बांधलेला प्रिन्स शिवाजी हॉल करवीर नगर वाचन मंदिरातील संचालक मंडळांनी संगनमतानं पाडला आहे. त्यामुळं कोल्हापूरातील शाहु प्रेमी संतापले.