फेसबुकची वित्त सेवा...इलेक्ट्रॉनिक मनी

Last Updated: Wednesday, April 16, 2014, 11:55

फेसबुक वित्त सेवा सुरु करण्याच्या विचारात आहे. तसे वृत्त हाती आले आहे. फेसबुकने इलेक्ट्रॉनिक मनी आणि पैसे पाठविण्याची सुविधा उपलब्ध करुन देणार आहे. त्यासाठी फेसबुकने सेंट्रल बँक ऑफ आयर्लंडकडे तशी परवानगी मागितली आहे.