झहीरने बॉलिंगने केलं दोघांना आऊट

Last Updated: Monday, December 26, 2011, 11:41

मेलबर्न येथे सुरू असलेल्या भारत-ऑस्ट्रेलियामधील पहिल्या टेस्टमध्ये झहीर खानने मायकल क्लार्क पाठोपाठ 'माइक हासी'ला शून्य धावांवर तंबूत पाठवले. मायकल क्लार्कला ३२ धावांत झहीरने बाद केलं होतं. कोवेनची हाफ सेंच्युरी पूर्ण झाली आहे.