Last Updated: Tuesday, April 10, 2012, 18:15
डेक्कन चार्जर्सविरुद्धच्या मॅचमध्ये रंगतदार लढतीत मुंबई इंडियन्सनं बाजी मारली होती. आता त्यांचा मुकाबला राजस्थान रॉयल्सशी होणार आहे. राजस्थाननं आपल्या दोन्ही मॅचेस जिंकल्यामुळे त्यांचाही आत्मविश्वास दुणावलेला आहे.