मेंदूला चालना देण्यासाठी शिका नवी भाषा!

Last Updated: Tuesday, March 5, 2013, 12:40

भाषा आणि मेंदू याचा काय संबंध? असा प्रश्न आपल्यालाही पडला असेल ना! पण, नवी भाषा शिकून डोक्याला चालना मिळू शकते, असा नवीन शोध नुकताच संशोधकांनी लावलाय. जर्मनीत झालेल्या एका संशोधनातून ही गोष्ट स्पष्ट झालीय.