पाहा, मुंबईतले `हवाला अंगडिया` कमावतात तरी किती?

Last Updated: Wednesday, July 3, 2013, 09:31

हवालामार्फत कसे व्यवहार केले जातात? मुंबईत कुठे असे व्यवहार चालतात आणि अंडरवर्ल्डमध्ये या हवाला ऑपरेटर्सना किती महत्त्व आहे?

टेलिकॉम कंपन्यांचं धाबं दणाणलं

Last Updated: Tuesday, July 3, 2012, 21:00

थ्री जी रोमिंग संदर्भात मंगळवारी टेलकॉम कंपन्यांना मोठा झटका बसलाय. दूरसंचार न्यायालयानं (टीडीसॅट) आज दिलेल्या निर्णयात थ्री जी इंट्रा-सर्कल रोमिंग करारालाच अवैध ठरवलंय. हा निर्णय सरकारच्या बाजूनं लागलाय. थ्री जी रोमिंगबाबात टेलिकॉम कंपन्या आपांपसात करत असलेले करारही बेकायदेशीर असल्याचं कोर्टानं यावेळी स्पष्ट केलंय.