पेडर रोड उड्डाणपूल होणारच....

Last Updated: Sunday, April 29, 2012, 12:20

मुंबईतल्या काही वर्ष रखडलेल्या पेडर रोडवरील उड्डाणपुलाच्या बांधकामाची प्रक्रिया सुरु करण्याचा निर्णय अखेर झाला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं अर्थात MSRDC ने यासंदर्भात निविदा प्रक्रिया सुरु केल्याचं समजतं आहे.

पेडर रोडसाठी आम्ही बेडर.....

Last Updated: Friday, December 9, 2011, 10:28

नितीन सरदेसाई
पेडर रोड उड्डाणपूल.. हा विषय गेली दिवस चांगलाच गाजतो आहे.... मनसेची भूमिका याआधी ही स्पष्ट केली होती.. हा उड्डाणपूल झालाच पाहिजे. आणि यापुढेही तीच मागणी आम्ही लावून धरणार आहोत.

ही तेंडुलकर vs मंगेशकर मॅच आहे का?- राज

Last Updated: Wednesday, December 7, 2011, 17:21

लतादीदी आणि आशाताईंबद्दल आदर मला कोणी शिकवण्याची गरज नाही. त्यांच्याबद्दल मला वैयक्तिक आणि सांगितिक आदर आहे. मी पेडर रोड पुलाबद्दल बोललो, त्यात सचिन तेंडुलकर, लतादीदी किंवा आशाताईंचा प्रश्नच कुठे येतो, सचिनला महाराष्ट्राचा मानचिन्ह म्हणतात

'पेडर रोड उड्डाणपुलात' आता राज यांची उडी

Last Updated: Tuesday, December 6, 2011, 04:07

पेडर रोडवरील रखडलेला फ्लायओव्हर लोकांच्या हिताचा असेल तर तो झालाच पाहिजे. अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतलीय. मुंबईत इतर ५५ फ्लायओव्हर्स झाले तेव्हा लोकांची परवानगी घेतली होती का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय.