Last Updated: Tuesday, January 24, 2012, 12:29
रिकी पॉण्टिंगने या कसोटी सामन्यात उत्कृष्ट फलंदाजीचा नमुना पेश करत आपल्या टीमला सावरलं आहे. रिकी पॉण्टिंगने १३००० हजार रन्सचा टप्पा देखील गाठला आहे, कसोटी क्रिकेटमध्ये तो १३००० हजार रन्स करणारा तिसरा बॅट्समन ठरला आहे.