Last Updated: Monday, February 10, 2014, 13:05
भारतीय बाजारात मागील वर्षात तीन मोबाईल हॅण्डसेट लॉन्च करण्यात आले आहेत. यातील तीनही फोन वेगवेगळ्या बजेटचे आहेत. पहिला आहे एलजी जी फ्लेक्स, दुसरा मोटो जी आणि तिसरा मायक्रोमॅक्स बोल्ड ए 37, हे तीनही फोन वेगवेगळ्या सेगमेंटचे आहेत.