८ वर्षांच्या मुलाने केलं ६१ वर्षांच्या बाईशी लग्न!

Last Updated: Monday, March 11, 2013, 16:04

दक्षिण आफ्रिकेमध्ये आठ वर्षांच्या मुलाचं ६१ वर्षीय महिलेशी लग्न लावण्यात आलं. शाळेमध्ये शिकणार ८ वर्ष सनेल मसिलैला याचं त्याच्याहून वयाने कित्येक वर्षं मोठी असणाऱ्या ६१ वर्षीय हेलन शबंगु हिच्याशी विवाह झाला. हेलन स्वतः ५ मुलांची आई आहे.

स्वप्नांत मृत व्यक्ती का येतात?

Last Updated: Monday, September 3, 2012, 16:05

आपल्या जवळच्या एखाद्या व्यक्तिचं निधन झाल्यानंतरही कधी कधी ती व्यक्ती आपल्या स्वप्नात वारंवार येते. आपल्या मनावर त्या व्यक्तीच्या मृत्यूचा परिणाम झाल्यामुळे हे घडतं, असं जर तुम्हाला वाटत असेल, तर ते चूक आहे. नुकत्याच मरण पावलेल्या व्यक्ती वारंवार स्वप्नांत येणं अशुभ असतं.

रात्री भुतांची स्वप्नं पडत असल्यास...

Last Updated: Friday, July 27, 2012, 16:51

उत्तम प्रकृतीसाठी रात्री ६-८ तास झोपणं आवश्यक असतं. तसं न झाल्यास नंतर दिवसभर सुस्ती राहाते. तब्येत बिघडण्याची शक्यता असते. काहीजणांना अनेक कारणंमुळे शांत झोप लागत नाही.