Last Updated: Thursday, August 8, 2013, 11:06
सोशल नेटवर्किंगमध्ये दिवसेंदिवस झपाट्यानं होणाऱ्या वाढीनं फेसबुकला मालामाल केलंय. आपण यु-ट्यूबचा व्हिडिओ प्ले केल्यानंतर जाहिरात सुरू होतांना पाहतो. आता अशीच जाहिरात फेसबुक अकाऊंटवरील एखादा व्हिडिओ पाहतांनाही आपल्याला दिसू शकते.