उद्धव यांना उद्या मिळणार डिस्चार्ज

Last Updated: Sunday, July 22, 2012, 22:41

शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर अँन्जिओप्लास्टी झाल्यानंतर सोमवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे. लिलावती रुग्णालयात शुक्रवारी उद्धव यांच्यावर अँन्जिओप्लास्टी करण्यात आली होती.