का वाढते मधुमेहाची शक्यता? पाहा...

Last Updated: Tuesday, September 24, 2013, 12:04

अलिकडेच करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार, ज्या स्थूल व्यक्तींमध्ये ‘ड’ जीवनसत्वाचे प्रमाण कमी असते त्यांना मधुमेह होण्याचा धोका अधिक प्रमाणात संभवतो.

‘व्हीटॅमिन डी’ घेते महिलांच्या आरोग्याची काळजी

Last Updated: Wednesday, December 5, 2012, 14:23

महिलांचे आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी ‘व्हीटॅमिन डी’ एक उत्तम गुणकारीक औषध आहे. हे प्रयोगाअंती सिद्ध झाले आहे. तसा दावा अभ्यासकर्त्यांनी केला आहे.

थंडीत `व्हिटामिन डी`च्या गोळ्या निरुपयोगी

Last Updated: Sunday, October 7, 2012, 16:45

थंडीत अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, काही माणसं त्याचा त्रास सहनही करू शकत नाहीत. पाय दुखणे, वाताने अंग जड होणे, सतत सर्दी होणे, इत्यादी. विटॅमिन डीच्या अभावामुळे थंडीत जास्त त्रास होत असेल असं समजलं जातं होतं. पण, संशोधन करताना हे सिध्द झालय की विटॅमिन डीमुळे थंडीत होणारा त्रास कमी होऊ शकत नाही.

सूर्यप्रकाशामुळे पुरुषांमध्ये सेक्सची भूक वाढते

Last Updated: Wednesday, February 8, 2012, 11:24

खुप साऱ्या सूर्यप्रकाशामुळे पुरुषांमधले सेक्स हॉर्मोन टेस्टोटेरोनच्या पातळीत वाढ होत असल्याचं शास्त्रज्ञांचे म्हणणं आहे. शरीरातील नव्वद टक्के डी व्हिटामिन त्वचेवर पडणाऱ्या सूर्यप्रकाशाच्या प्रक्रियेतून निर्माण होतं.