सोनीचा नवा वॉटरप्रुफ स्मार्टफोन, २० मेगापिक्सल कॅमेरा

Last Updated: Sunday, February 23, 2014, 21:40

सोनी नवा स्मार्टफोन बाजारात आणला आहे. हा फोन वाटरप्रुफ आहे. क्सपीरिया झेड-१ असे या स्मार्टफोनचे नाव आहे. या स्मार्टफोनचे फिचरही शानदार आहेत. हा फोन वाटरप्रुफ आहे. या फोनचा कॅमेराही शक्तीशाली आहे. त्यामुळे हा फोन मार्केटमध्ये धूम करील, अशी कंपनीला आशा आहे.

सोनीचा `एक्स्पेरिया Z1s’ वॉटरप्रूफ स्मार्टफोन लॉन्च

Last Updated: Tuesday, January 7, 2014, 12:53

आता वॉटरप्रूफ स्मार्टफोनचा जमाना आलाय. यातच भर टाकत सोनीनं नवा वॉटरप्रूफ स्मार्टफोन लॉन्च केलाय. ‘सोनी एक्स्पेरिया Z1s’ हा स्मार्टफोन साडेचार फूट पाण्यात तब्बल ३० मिनिटं राहू शकतो आणि त्याच्यावर पाण्याचा काहीच परिणाम होणार नाही. विशेष म्हणजे या स्मार्टफोनमध्ये २१ मेगापिक्सल कॅमेरा सुद्धा आहे.