Last Updated: Thursday, December 8, 2011, 16:52
इंदूर येथील चौथी वनडे भारताने तब्बल १५३ रन्सने जिंकली. त्याच सोबत मालिका ३-१ ने आपल्या खिशात टाकली. सेहवागच्या २१९ धावांच्या जोरावर भारताने केलेल्या ४१८ धावांचा पाठलाग करताना वेस्टइंडिजची संपूर्ण टीम २६५ धावातच गारद झाली