गर्भवती टीव्ही अँकरवर बलात्कार; खासदार ११ वर्षांसाठी तुरुंगात

Last Updated: Thursday, April 17, 2014, 12:27

गर्भवती टीव्ही अँकरवर बलात्कार प्रकरणातील आरोपी आणि सार्वजनिक निधी घोटाळ्यातील दोषी एका खासदाराला स्थानिक न्यायालयानं ११ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावलीय.

'बडी' विरुद्ध 'लंबी' जिंदगी

Last Updated: Saturday, October 5, 2013, 18:36

स्वतःचे विचार स्वतःलाच न पटणं आणि आपणांस पटणाऱ्या विचारांच्या विरुद्ध स्वतःच कृती करत राहणं या दोन्ही गोष्टी त्रासदायक. ‘जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नही’ हे वाक्य शाळेत असताना पहिल्यांदा कानावर पडलं. त्यावेळी ते वाक्य जितकं छान वाटलं तितकंच ते आजही आवडतं. जिंदगी बडी होनी चाहिए, हे पटतं. पण साधारण पस्तीशी ते चाळीशीत मरणाला हसत हसत स्विकारणाऱ्या आनंदसारखी परिस्थिती आपल्यावर आली, तर आपणदेखील हसत मरू का? याचं उत्तर ‘नाही’ असंच येतं. याचं कारण

कधी येणार `नोटा` चॅनल?

Last Updated: Thursday, October 3, 2013, 15:13

चर्चेच्या या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आजची चर्चा ही काही टेलिव्हिजनची चर्चा नाही. त्यामुळं कुणीही ती लाईटली घेऊ नये. आजच्या आपल्या चर्चेचा विषय आहे नोटा (NONE OF THE ABOVE). आणि हा विषय घेण्यासाठी निमित्त ठरलाय एक सामान्य माणूस

झी २४ तास अँकर हंट.....

Last Updated: Wednesday, May 1, 2013, 06:53

मराठीतील पहिल्या २४ तास न्यूज चॅनलमध्ये काम करायचंय..... तर झी २४ तास देतंय तुम्हांला संधी..... झी २४ तासच्या अँकर हंटमध्ये भाग घ्या.... आणि दाखवून द्या तुमच्यातील धडाडीचा पत्रकार.....

बलात्कार – एक मानवी भावना

Last Updated: Thursday, January 3, 2013, 14:53

एक आटपाट जंगल होतं. रोजच्या मानानं जंगलात आज भलतीच घाई सुरू होती. जंगलात आज प्राण्यांचा जाहीर टॉक शो होणार होता. निमंत्रण पत्रिका वाटल्या गेल्या होत्या. कार्यक्रमाच्या सूत्रधारापासून पाहुण्यांपर्यंत सगळ्यांची यादी जाहीर झाली होती.