‘एअर इंडिया मुख्यालय’ मुंबईतून घेणार ‘टेकओव्हर’

Last Updated: Monday, March 18, 2013, 06:59

एअर इंडियाचे मुख्य कार्यालय मुंबईतून हलविले जाणार आहे. आता हे मुख्यालय दिल्लीत असेल, अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई उड्डाणमंत्री अजित सिंग यांनी दिली. याचवेळी या निर्णयाला कोणीही विरोध करू नये, असे आवाहन त्यांनी केलेय.