मोदींचा दिल्लीत मुक्काम, घेतले वाजपेयींचे आशीर्वाद

Last Updated: Sunday, May 11, 2014, 09:26

नरेंद्र मोदींनी शनिवारी प्रचाराचा अखेरचा टप्पा संपल्यावर तडक दिल्ली गाठलं. नरेंद्र मोदी यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. दिल्लीतल्या संघ मुख्यालयात भेट झाली.

वाढदिवस वाजपेयींचा, रिलॉन्चिंग मुंडेंचं!

Last Updated: Wednesday, December 26, 2012, 08:45

राज्य आणि केंद्रातील भ्रष्ट सरकार हटविल्याशिवाय राहणार नाही, असा संकल्प अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी केलाय.

अटलजींच्या कर्तुत्वाला सलाम...

Last Updated: Monday, December 26, 2011, 18:55

मंदार मुकुंद पुरकर
अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा हे वाक्य आपल्या खास स्टाईल मध्ये पॉज घेत अटलबिहारी वाजपेयींनी मुंबईत १९८४ सालच्या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात म्हटलं होतं. या एका वाक्याने अधिवेशनाला देशभरातून हजर राहिलेल्या कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्याचे मोठं काम साध्य केलं होतं.