Last Updated: Wednesday, January 30, 2013, 21:01
‘नो एंट्री- पुढे धोका’ आहे या सिनेमानंतर पुन्हा सई ताम्हणकर या सिनेमात बिकिनीमध्ये दर्शन द्यायला सज्ज झालेली आहे. मराठीत बिकिनी कल्चर प्रसिद्ध करणाऱ्या सईने `अशाच एका बेटावर` सईने ब्लॅक बिकिनी घालून धुमाकूळ घातला आहे.