आतंकवादाच्या प्रशिक्षणासाठी ऑनलाइन जाहिराती!

Last Updated: Thursday, June 7, 2012, 13:35

कुख्यात आतंकवादी संघटना अल कायदाने अमेरिका, इस्त्राइल आणि फ्रांसमध्ये उत्पात माजवण्यासाठी आत्मघाती हल्लेखोरांचं प्रमाण वाढवायला सुरूवात केली आहे. यासाठी इच्छुक हल्लेखोरांनी संपर्क साधावा यासाठी इंटरनेटवर जाहिराती दिल्या आहेत.