खूशखबर! अॅपलनं लाँच केले सर्वात स्वस्त आयफोन!

Last Updated: Wednesday, September 11, 2013, 10:46

अॅपलनं आतापर्यंतचा सर्वात स्वस्त आयफोन लाँच केलाय. काल कॅलिफोर्निया इथं आयफोनचं लॉन्चिंग करण्यात लं. अॅपलच्या मुख्य कार्यालयात कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कुकनं हे फोन लाँच केले. आयफोन ५सी आणि आयफोन ५एस ही या नव्या आयफोनची नावं आहेत.