Last Updated: Monday, July 9, 2012, 15:10
अबुधाबीहून नवी दिल्लीला येणा-या एअर इंडियाच्या विमानाचं आज पहाटे पाकिस्तानमध्ये इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. सुदैवानं, विमानातील सर्व प्रवासी सुखरूप असून त्यांना एअर इंडियाच्या विशेष विमानानं त्यांना दिल्लीला आणण्यात आलं आहे.