उमेश यादव पडला प्रेमात, पाहा कोणी काढली विकेट

Last Updated: Tuesday, April 16, 2013, 16:34

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याचा साखरपुडा झाला असून तो लवकरच दिल्लीतील फॅशन डिझायनर तानियासोबत विवाहबद्ध होणार आहे.

टीम इंडियासमोर २७० रन्सचे आव्हान

Last Updated: Sunday, February 12, 2012, 12:57

ऍडलिड इथे ट्राय सीरिजच्या भारताविरुद्धच्या वनडेत ऑस्ट्रेलियाने ५० ओव्हर्समध्ये आठ बाद २६९ रन्सची मजल मारली. ऑस्ट्रेलियातर्फे डेव्हिड हसीने सर्वाधिक ७२ रन्सीची खेळी केली. तर पिटर फॉरेस्टने पदार्पणातच ६६ ची दमदार खेळी करुन आपली निवड सार्थ ठरवली.

कांगारुंकडे २३० रन्सची महत्त्वपूर्ण आघाडी

Last Updated: Wednesday, December 28, 2011, 13:07

बॉक्सिंग-डे टेस्टच्या तिसऱ्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियानं ८ विकेट्स गमावून १७९ रन्स केले आहेत. कांगारुंकडे २३० रन्सची महत्त्वपूर्ण आघाडी आहे. माईक हसी ७९ रन्सवर आणि जेम्स पॅटिनसन शून्यावर नॉटआऊट आहे.

कांगारूंची सहावी विकेट

Last Updated: Wednesday, December 28, 2011, 12:24

ऑस्ट्रेलयाला सहावा धक्का बसला असून बी जे हडिन ४ रन्स काढून आऊट झाला. झहीरने टाकलेल्या बॉलवर लक्ष्मणने हडिनचा झेल टिपला. त्यामुळे पॉन्टिंग पाठोपाठ हडिनही आऊट झाला.

उमेश यादवपुढे ऑस्ट्रेलियाचे लोटांगण

Last Updated: Wednesday, December 28, 2011, 10:48

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने ऑस्ट्रेलियाला दौऱ्यात झटपट तीन गडी बाद करून चमदार कामगिरी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला ५१ रन्सची आघाडी मिळूनही चांगली संधी उठवता आली नाही.

कांगारूंची चौथी विकेट

Last Updated: Wednesday, December 28, 2011, 11:39

शॉन मार्श आऊट

Last Updated: Wednesday, December 28, 2011, 08:54

कांगारूंच्या दोन विकेट्स

Last Updated: Wednesday, December 28, 2011, 11:02

उमेश यादवने पुन्हा आपल्या बॉलिंगची कमाल दाखवत कोवेन आणि वॉर्नर या दोन महत्त्वाच्या विकेट मिळवल्या आहेत. डेव्हिड वॉर्नर ५ रन्सवर क्लीन बोल्ड झाला. त्यानंतर एड कोवेनलाही उमेशनेच पायचित केले.

'उमेश यादव'ची विदर्भ एक्सप्रेस सुसाट

Last Updated: Monday, December 26, 2011, 10:47

मेलबर्न येथे सुरू असलेल्या भारत-ऑस्ट्रेलियामधील पहिल्या टेस्टमध्ये आज आज उमेश यादवने मार्श, वॉर्नर नंतर रिकी पॉन्टिंगचीही विकेट घेतली. ६७ बटल्समध्ये ५२ रन्स करत पॉन्टिंगने आज अर्धशतक केलं होतं.