२५ पायलट्स बडतर्फ, एअर इंडिया जमिनीवर

Last Updated: Saturday, May 12, 2012, 11:20

एअर इंडियाच्या पायलट्सचा संप आज सलग पाचव्या दिवशीही सुरूच आहे. या संपामुळे एअर इंडियाच्या हवाई वाहतूक विस्कळीत झाली आहे. संप सुरू असल्याने आज १५ विमानांची उड्डाने रद्द रकण्यात आली आहेत. तर आणखी २५ पायलट्स बडतर्फ करण्यात आले आहेत.