होंडाची नवी बाईक 'स्प्लेंडर'ला टक्कर देणार?

Last Updated: Wednesday, March 27, 2013, 11:17

‘स्प्लेन्डर’ला चॅलेंज करण्यासाठी होंडा मोटरसायकल अॅन्ड स्कूटर्स इंडिया (एचएमएसआय) एक नवीन बाईक बाजारात उतरवण्याच्या तयारीत आहे. ही बाईक इतर १०० सीसी मोटरसायकल्सना टक्कर देणारी असेल.