आयफोनकडून ऑपरेटिंग सिस्टिम 7.1 लॉन्च

Last Updated: Tuesday, March 11, 2014, 17:13

अॅपलने आयफोन ऑपरेटिंग सिस्टिम 7.1 सुरु केली आहे. मोबाईल जगतातील नावाजलेली कंपनी अॅपलने आपल्या आयफोन, आयपॅड आणि आयपॉडसाठी नवी ऑपरेटिंग सिस्टिम दिली आहे.

अँड्रॉईड, आयओएसला आता टक्कर देणार जपानी ‘टायझेन’!

Last Updated: Thursday, January 9, 2014, 09:44

स्मार्टफोनच्या बाजारात आता चांगलीच स्पर्धा रंगतेय. याच स्पर्धेत आता नवा भिडू दाखल होतोय. गुगलच्या अँड्रॉईड आणि अॅटपलच्या आयओएसला टक्कर देण्यासाठी जपानच्या एका कंपनीनं `टायझेन` नावाची ऑपरेटिंग सिस्टिम आणण्याचं जाहीर केलंय.

सावधान… अँड्रॉईड स्मार्टफोन प्रायव्हेट राहणार नाही!

Last Updated: Sunday, December 15, 2013, 22:27

जगभरात अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टिमचे स्मार्टफोन वापरणाऱ्यांना यापुढं सुरक्षा आणि प्रायव्हेट या दोन पर्यायांपैकी केवळ एकाची निवड करावी लागणार आहे. अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टिम तयार करणारी कंपनी `गुगल`नं आपल्या सर्व स्मार्टफोनमधून खाजगी माहिती सुरक्षित ठेवणारं तंत्र हद्दपार केलंय. अँड्रॉईडच्या ४.३ आवृत्तीमध्ये खाजगी माहिती खाजगी ठेवणारं तंत्र चुकून टाकल्यानं ते काढण्यात आल्याचं कंपनीनं स्पष्ट केलंय.