Last Updated: Monday, February 20, 2012, 10:43
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या ट्राय सीरीज मधील ऑस्ट्रेलिया सोबत तिसऱ्या वन डे मॅच मध्ये भारताचा दणदणीत पराभव झाला, गेल्या तीन मॅचमध्ये भारताने चांगली कामगिरी करत आपली दर्जा उंचवण्याचा प्रयत्न केला होता मात्र आज ऑस्ट्रेलियाने ११० रनने भारतावर विजय मिळवला.