Last Updated: Monday, December 5, 2011, 06:22
हॉट बिपाशा बासूने आपली सेन्श्युअस अदा सिल्व्हर स्क्रीनवर नेहमीच दाखवलीय. 'ओमकारा'मधलं तिचा 'बिडी जलइले'वाला जलवा प्रेक्षकांना खूपच भावला. त्यामुळेच आगामी 'झिला गाजियाबाद' मध्ये देसी तडक्यामध्ये बिपाशाच थिरकताना आपल्याला दिसणार आहे.