रूग्णाच्या हृदयावर झाल्या एकाच वेळी सहा शस्त्रक्रिया!

Last Updated: Monday, August 19, 2013, 16:39

हृदयावरती एकाच वेळी सहा शस्त्रक्रिया करत मुंबईच्या एशियन हार्ट इन्स्टिट्युटमधील डॉक्टरांनी ओमान येथील ५६ वर्षीय नागरिक कासीन नासीर सुलतान अलरियानी यांना जीवनदान दिले.