क्रिकेटमुळं आलं शहाणपण – राहुल द्रविड

Last Updated: Sunday, August 11, 2013, 19:40

“माझ्या आयुष्यावर क्रिकेटचा एवढा प्रभाव पडलाय की, त्यामुळं मी एक चांगला व्यक्ती बनलो”, हे बोललाय भारताचा माजी कप्तान द वॉल राहुल द्रविड. आज एका कार्यक्रमात त्यानं आपलं मनोगत व्यक्त केलं. आपल्याला ही जाणीव क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याच्या दीड वर्षानंतर झाली असल्याचंही तो म्हणाला.

अमरनाथ यांनी काढली धोनीची लायकी

Last Updated: Tuesday, December 11, 2012, 17:59

कर्णधार महेंद्रसिंग धोनीला पदावरून काढण्याची मागणी वाढत असताना माजी निवड समिती सदस्य मोहिंदर अमरनाथ यांनी धोनीवर चांगलाच हल्लाबोल केला आहे.

धोनीची जाणार कप्तानी, सेहवागची वर्णी!

Last Updated: Sunday, January 29, 2012, 19:25

ऑस्ट्रेलियात टीम इंडियाची अक्षरश: धूळधाण उडाली, ऑस्ट्रेलियात व्हाईट वॉश मिळाल्याने कॅप्टन महेंद्रसिंह धोनीची कॅप्टनशीप धोक्यात आली आहे. ऑस्ट्रेलियात झालेल्या टेस्ट सीरीजमध्ये ४-० ने हारल्याने टीम आणि कॅप्टन धोनी यांना टीकेला समोरं जावं लागत आहे.