अरविंद केजरीवालांना काँग्रेस, भाजपची कायदेशीर नोटीस

Last Updated: Saturday, February 1, 2014, 17:40

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दोन दिवसांत माफी मागावी नाही तर राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसनं केलीय. केजरीवाल यांनी काल भ्रष्ट नेत्यांची यादी जाहीर केलीय. त्यामध्ये सोनिया गांधी, शरद पवार, नरेंद्र मोदी, नितीन गडकरींह दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. त्यामध्ये काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांचंही नाव आहे.

राहुल ५०० करोड देणार की माफी मागणार?

Last Updated: Thursday, June 6, 2013, 12:58

आसाम गण परिषदेच्या युवा शाखेनं बुधवारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना नुकसान भरपाई म्हणून ५०० करोड रुपयांची कायदेशीर नोटीस पाठवलीय.

`कुबेर`च्या मालकानं धाडली रामूला नोटीस...

Last Updated: Friday, March 1, 2013, 13:39

बहुचर्चित ‘कुबेर’ बोटीच्या मालकानं ‘द अटॅक्स ऑफ २६/११’ या सिनेमाचे दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांना नटीस धाडलीय.