Last Updated: Wednesday, October 3, 2012, 16:08
सध्या चर्चेत असलेला बिग बॉस-६ रिअलिटी शो अखेर ७ ऑक्टोबर रोजी छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता सलमान खान बिग बॉस-६ चं सलग तिसऱ्यांदा निवेदन करणार आहे. त्याने शोचं ‘अलग छे’ म्हणत प्रमोशनही दणक्यात केलंय.