ख्वाजा युनुसच्या आईला २० लाखांची भरपाई

Last Updated: Wednesday, April 11, 2012, 14:12

ख्वाजा युनुसच्या आईला २० लाख रूपयांची भरपाई देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं राज्यसरकाला दिले आहेत. ख्वाजाच्या आईनं दाखल केलेल्या याचिकेवर निकाल देताना न्यायालयानं हा आदेश दिलाय.