सॅमसंगचा गॅलेक्सी टॅब ३ लवकरच बाजारात

Last Updated: Tuesday, June 4, 2013, 17:08

सॅमसंगने मोबाईल क्षेत्रात नवी क्रांती घडविण्यासाठी एक पाऊल टाकण्यास सुरूवात केली आहे. आता गॅलेक्सी टॅब ३ हा नवा मोबाईल लवकरच बाजारात आणणार असल्याची सॅमसंग कंपनीने घोषणा केली आहे.. या टॅबची स्क्रिन ८ आणि १०.१ इंच अशा दोन प्रकारात उपलब्ध असणार आहे.